Thursday, September 29, 2016

जिल्हयात सरासरी 1.2 मि.मी.पाऊस व धरणातील उपयुक्त पाणी साठा

जिल्हयात सरासरी 1.2  मि.मी.पाऊस

पुणे, दि. 30 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात सरासरी 1.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण 12513.9 मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 962.6 मि.मी. आहे.
शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर,२०१६ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली 1.0 मि.मी.(364.3 मि.मी) मुळशी ०.० मि.मी. ( २०३२.३ मि.मी) भोर ०.० मि.मी (१७७८.९ मि.मी) मावळ ०.० मि.मी. (२३०९.४ मि.मी) वेल्हा ०.० मि.मी (१७५१.९ मि.मी) जुन्नर 5.० मि.मी (1073.5 मि.मी) खेड 0.0 मि.मी. (७६०.९ मि.मी) आंबेगाव 1.० मि.मी. (649.6 मि.मी) शिरुर 8.4 मि.मी.  (366.8 मि.मी) बारामती ०.० मि.मी (३८२.२ मि.मी) इंदापूर 0.0 मि.मी  (४१२.२ मि.मी) दौंड 0.0  मि.मी. (३९६.२ मि.मीआणि पुरंदर ०.० मि.मी. (२३५.८ मि.मी)
000000




धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 30: पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 30 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
251.91
82.37
3.20
2
माणिकडोह
225.44
71.37
7.26
3
येडगाव
36.51
28.19
0.79
4
वडज
35.91
100.00
1.17
5
डिंभे
382.06
100.00
12.49
6
घेाड
215.75
99.64
5.45
7
विसापूर
7.17
28.00
0.25
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
241.69
100.00
7.57
10
भामा आसखेड
229.88
99.64
7.64
11
वडीवळे
40.87
100.00
1.07
12
आंद्रा
82.75
100.00
2.92
13
पवना
240.97
100.00
8.51
14
कासारसाई
16.92
97.14
0.55
15
मुळशी
533.70
99.61
18.39
16
टेमघर
89.61
82.53
3.06
17
वरसगाव
363.13
100.00
12.82
18
पानशेत
310.61
100.00
10.65
19
खडकवासला
85.02
98.41
1.94
20
गुंजवणी
61.31
100.00
2.16
21
नीरा देवधर
337.40
100.00
11.73
22
भाटघर
672.65
100.00
11.73
23
वीर
275.65
98.93
9.31
24
नाझरे
9.015
20.02
0.12
25
उजनी
3296.56
98.46
52.75
*********


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...