Wednesday, August 31, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
   1
पिंपळगाव जोगे
225.46
91.04
3.54
2
माणिकडोह
214.15
67.45
6.86
3
येडगाव
58.13
55.47
1.55
4
वडज
33.34
92.24
1.08
5
डिंभे
374.88
97.97
12.24
6
घेाड
188.52
82.05
4.49
7
विसापूर
1.15
4.49
0.04
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
241.69
100.00
7.57
10
भामा आसखेड
229.12
99.30
7.61
11
वडीवळे
40.87
100.00
1.07
12
आंद्रा
83.31
100.00
2.92
13
पवना
272.12
100.00
8.51
14
कासारसाई
17.15
98.57
0.56
15
मुळशी
535.76
100.00
18.46
16
टेमघर
95.41
88.05
3.26
17
वरसगाव
375.36
100.00
12.82
18
पानशेत
310.61
100.00
10.65
19
खडकवासला
85.91
100.00
1.97
20
गुंजवणी
61.31
100.00
2.16
21
नीरा देवधर
337.40
100.00
11.73
22
भाटघर
672.65
100.00
23.50
23
वीर
278.49
100.00
9.41
24
नाझरे
10.258
27.49
0.16
25
उजनी
2735.93
61.50
32.95

***********  

जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी. पाऊस
पुणे दि. :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 10612.5 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  816.3 मि. मीआहे.
        गुरुवार दि.सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  ०.०  मि.मी.  (३१४.३ मि.मी.), मुळशी 2.5 मि.मी. (1922.5 मि.मी.), भोर 2.5 मि.मी. (1637.1 मि.मी.), मावळ 5.1 मि.मी. (1990.2 मि.मी.), वेल्हा ०.०  मि.मी. ( १६४४.५ मि.मी.), जुन्नर ०.०  मि.मी. (९१७.६ मि. मी.), खेड ०.1 मि.मी. (637.4 मि.मी.), आंबेगाव ०.० मि.मी. (५१९.२ मि.मी.), शिरुर ०.० मि.मी.  (१८२.३ मि.मी.), बारामती 0.3 मि.मी. (211.9) मि. मी., इंदापूर 2.1 मि.मी. (२३७.७ मि.मी.), दौंड ०.०  मि.मी. (२००.४ मि.मी.) आणि पुरंदर ०.० मि.मी. (१९७.५  मि.मी.)
0000



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...