मराठी भाषा संवर्धन पंधरवडा : पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे,दि.11 :- मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत भाषा
संचालनालयाच्या वतीने पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे
उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
विभागीय सहायक भाषा संचालक वि.ल.ढोणेकर, अधीक्षक मधु लोखंडे, विशाल कार्लेकर, सूर्यकांत
कासार, दिलीप गांगुर्डे व भाषा संचालनालयाचे व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment