Monday, July 11, 2016

वृत्त क्र.  552

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय,
    नवीन मध्यवर्ती इमारत,पुणे.
   फॅक्स क्र.020- 26119519

 दि.  11 जुलै,2016




दूरध्वनी क्र. 020-26121307
ईमेल : diopune@gmail.com
धरणातील उपयुक्त पाणी साठा
        पुणे दि. 11: पुरनियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील उपयुक्त पाणी साठयाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र
धरणाचे नाव
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जेागे.
0.84
2
माणिकडोंह
1.48
3
येडगाव
1.82
4
वजड
0.38
5
डिंभे
2.30
6
घेाड.
0.00
7
विसापूर
0.05
8
कळमोडी
1.51
9
चासकमान
2.14
10
भामा असखेड
2.73
11
वडीवळे
0.54
12
आंद्रा.
1.62
13
पवना
3.22
14
कासारसाई
0.37
15
मुळशी
8.05
16
टेमघर
0.79
17
वरसगाव
3.67
18
पानशेत
4.11
19
खडकवासला
1.48
20
गुंजवणी
0.97
21
नीरा देवधर
3.73
22
भाटघर
7.72
23
वीर
2.77
24
नाझरे
0.00
25
उजनी
-25.61
                                 00000

वृत्त क्र.  553

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय,
    नवीन मध्यवर्ती इमारत,पुणे.
   फॅक्स क्र.020- 26119519

 दि.  11 जुलै,2016




दूरध्वनी क्र. 020-26121307
ईमेल : diopune@gmail.com

जिल्ह्यात सरासरी 44.9 मि.मी. पाऊस
        पुणे दि.11 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी  44.9  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 4516.4 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 347.4  मि. मी.  आहे.
          सोमवार 11  जुलै,  2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस). हवेली 13.2 मि.मी.  (150.9 मि.मी.), मुळशी 124.8 मि.मी. (806.7 मि.मी.), भोर 76.8 मि.मी.  (488.1 मि.मी.), मावळ 72 .3 मि.मी.  (750.6 मि.मी.), वेल्हा 76.8 मि.मी. (675.5 मि.मी.), जुन्नर 96.6 मि.मी. (406.1 मि.मी.), खेड 35.3 मि.मी. (305.8 मि.मी.), आंबेगाव 48.3 मि.मी. (221.1 मि.मी.), शिरुर 19.7 मि.मी.  (124.6 मि.मी.), बारामती 4.5 मि.मी. (139.9  मि.मी.), इंदापूर 3.3 मि.मी. (185. 6 मि.मी.), दौंड 5.6  मि.मी. (154.0 मि.मी.) आणि पुरंदर 6.3 मि.मी. (107.6 मि.मी.)
000



No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...