पुणे, दिनांक 16-
भामा आसखेड प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा
करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात
आली. यावेळी आमदार सुरेश गोरे, पुणे महानगर
पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, उप विभागीय
अधिकारी विजयसिंह देशमुख तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे, दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, राज्य शासन त्याचबरोबर पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Sunday, December 16, 2018
पुणे, दिनांक 16-
भामा आसखेड प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा
करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात
आली. यावेळी आमदार सुरेश गोरे, पुणे महानगर
पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, उप विभागीय
अधिकारी विजयसिंह देशमुख तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...
-
स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन पुणे, दि. १३...
-
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश ...
-
लोकसंवाद उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद पुणे , दि .2 :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्य...

No comments:
Post a Comment