उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे
विमानतळावर स्वागत
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री
गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते,
माजी मंत्री अजित पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विभागीय आयुक्त
डॉ.दीपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक
विश्वास नांगरे पाटील, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक,
बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील आदींची
उपस्थिती होती.
0000


No comments:
Post a Comment