जिल्हयात सरासरी 2.4 मि.मी.पाऊस
पुणे, दि.14: गेल्या चोवीस तासात जिल्हयात
सरासरी
2.4 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण
10724.5 मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 825.0 मि.मी. आहे.
बुधवार दि. 14 सप्टेंबर,2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस)
हवेली 0.0 मि.मी.(315.7 मि.मी) मुळशी 0.0 मि.मी. ( 1927.6मि.मी) भोर 0.0 मि.मी (1648.2 मि.मी) मावळ 9.1 मि.मी. (2028.7 मि.मी) वेल्हा 0.0 मि.मी (1654.4 मि.मी) जुन्नर 0.0 मि.मी (923.6 मि.मी) खेड 0.0 मि.मी. (641.1 मि.मी) आंबेगाव 0.0 मि.मी. (519.6 मि.मी) शिरुर 0.0 (184.2 मि.मी) बारामती 4.9 मि.मी (225.6 मि.मी) इंदापूर 16.0 मि.मी (255.1 मि.मी) दौंड 1.4 मि.मी. (201.8 मि.मी) आणि पुरंदर 0.0 मि.मी. (198.9 मि.मी)
000000
No comments:
Post a Comment