लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
पुणे, दि.
1- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी
जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना अभिवादन
करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात विभागीय
आयुक्त एस. चोकलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त (पुनर्वसन)
दीपक नलवडे, उपायुक्त (भूसंपादन) निलेश सगर, उपायुक्त
(विकास) श्री. संभाजी लांगोरे, उपायुक्त (योजना) श्री. गुंडेवार,
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे तसेच विभागीय आयुक्त
कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment