जिल्ह्यात सरासरी 41.1
मि.मी. पाऊस
पुणे दि. 5 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी ४१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८८२१.३ मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी ६७८.६ मि. मी. आहे.
शनिवार
दि. ६ ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि.
1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली ३०.८ मि.मी. (२७८.७
मि.मी.), मुळशी १०९.३ मि.मी. (१५९९.९ मि.मी.), भोर ७७.० मि.मी. (११८९.९ मि.मी.), मावळ १३३.० मि.मी. (१५४८.३ मि.मी.), वेल्हा ९१.३ मि.मी. ( १४१५.८ मि.मी.), जुन्नर १८.१ मि.मी. (८०३.५ मि. मी.), खेड ३४.८ मि.मी. (५३७.६ मि.मी.), आंबेगाव १०.२ मि.मी. (४६८.२ मि.मी.), शिरुर ५.१
मि.मी. (१७७.१ मि.मी.), बारामती ३.३ मि.मी. (१८८.१ मि. मी.), इंदापूर 0.३ मि.मी. (227.९ मि.मी.), दौंड २.३ मि.मी. (१९४.० मि.मी.) आणि पुरंदर १८.४ मि.मी. (१९२.४ मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment