जिल्ह्यात सरासरी 1.7 मि.मी. पाऊस
पुणे दि. 22 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, आंबेगाव, शिरुर, बारामती, इंदापूर, दोंड व
पुरंदर हे तालुके वगळता इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असून
जिल्ह्यात सरासरी 1.7 मि.मी. पावसाची नोंद
झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10229.6 मि. मी. एवढा
पाऊस झाला असून
तो सरासरी 786.9 मि. मी.
आहे.
सोमवार दि. 22 ऑगस्ट, 2016 रोजी
सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून, 2016 पासूनचा एकुण
पाऊस) हवेली 0.0 मि.मी.
(308.7 मि.मी.), मुळशी 1.5 मि.मी. (1869.8 मि.मी.), भोर 14.6 मि.मी. (1561.5 मि.मी.), मावळ 3.0 मि.मी. (1850.9 मि.मी.), वेल्हा 0.0 मि.मी. (1639.0 मि.मी.), जुन्नर 2.2 मि.मी. (887.4 मि. मी.), खेड 0.3 मि.मी. (613.5 मि.मी.), आंबेगाव
0.0 मि.मी. (505.8 मि.मी.), शिरुर 0.0
मि.मी. (181.2 मि.मी.), बारामती
0.0 मि.मी. (189.3 मि. मी.), इंदापूर
0.0 मि.मी. (228.9 मि.मी.), दौंड 0.0 मि.मी. (196.0मि.मी.) आणि
पुरंदर 0.0 मि.मी. (197.5 मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment