जिल्ह्यात सरासरी 2.5 मि.मी. पाऊस
पुणे दि. 30 : गेल्या
चोवीस तासात जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, शिरुर, बारामती, दौंड व पुरंदर हे तालूके
सोडून इतर सर्व तालुक्यात पावसाने
हजेरी लावली असून जिल्ह्यात
सरासरी 4.0 मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर
एकूण 5983.2 मि.मी. एवढा
पाऊस झाला असून तो सरासरी 460.2 मि. मी. आहे.
शनिवार दि. 30 जुलै, 2016 रोजी सकाळी
आठ वाजेपर्यंतची पावसाची
तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात
दि.
1 जून
2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली 0.0 मि.मी. (176.4 मि.मी.), मुळशी 7.1 मि.मी. (1106.4
मि.मी.), भोर 6.8 मि.मी. (756.3 मि.मी.), मावळ 13.4 मि.मी. (1053.4 मि.मी.), वेल्हा 0.0 मि.मी. (874.5 मि.मी.), जुन्नर 4.0 मि.मी. (536.8 मि. मी.), खेड 0.9 मि.मी. (374.7 मि.मी.), आंबेगाव 0.8 मि.मी. (295.5 मि.मी.), शिरुर 0.0 मि.मी. (150.3 मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (153.6) मि. मी., इंदापूर
0.0 मि.मी. (215.7 मि.मी.), दौंड
0.0 मि.मी. (171.3 मि.मी.) आणि
पुरंदर 0.0 मि.मी. (118.4 मि.मी.)
000
No comments:
Post a Comment