Thursday, September 19, 2019

जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून अप्परजिल्हाधिकारी रमेश काळे यांना निरोप

       पुणे दि. 19 - जिल्‍हाधिकारी कार्यालयाती


ल अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची ‍ नाशिक येथे बदली झाल्याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांना पुष्प गुच्छ देवून निरोप दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी म्हणून साहेबराव गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे.
            यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नर- आंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी,  निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्‍यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                           0000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...