क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे,दि.३- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची
जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
प्रारंभी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केले. उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, हेमंत निकम, संजय आसवले,
तहसिलदार हेमंत निकम, हनुमंत पाटील, विकास भालेराव यांनीही अभिवादन केले. यावेळी
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment