जिल्ह्यात
सरासरी १.० मि.मी. पाऊस
पुणे दि. ३ : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात
पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी १.० मि.मी. पावसाची नोंद
झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण १०६४३.३ मि.मी. एवढा पाऊस झाला
असून तो सरासरी ८१८.७ मि. मी. आहे.
शनिवार दि. ३ सप्टेंबर,
2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे (
कंसात दि.
1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली ०.० मि.मी. (३१४.३ मि.मी.), मुळशी १.३ मि.मी. (१९२५.८ मि.मी.), भोर ३.३ मि.मी. (१६४३.६ मि.मी.), मावळ ३.१ मि.मी. (१९९६.२ मि.मी.), वेल्हा ४.१ मि.मी. ( १६५४.४ मि.मी.), जुन्नर १.७ मि.मी. (९२१.२ मि. मी.), खेड ०.० मि.मी. (६३७.८ मि.मी.), आंबेगाव ०.० मि.मी. (५१९.४ मि.मी.), शिरुर ०.० मि.मी. (१८२.३ मि.मी.), बारामती ०.० मि.मी. (२१२.२) मि. मी., इंदापूर ०.० मि.मी. (२३८.३ मि.मी.), दौंड ०.० मि.मी. (२००.४ मि.मी.) आणि पुरंदर ०.० मि.मी. (१९७.५ मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment