जिल्हयात सरासरी 24.3 मि.मी.पाऊस
पुणे, दि.17: गेल्या चोवीस तासात जिल्हयात सरासरी 24.3 मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण 11287.0
मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 868.2 मि.मी. आहे.
शुक्रवार दि. 17 सप्टेंबर,2016 रोजी
सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा
एकुण पाऊस) हवेली 11.5 मि.मी.(329.2 मि.मी) मुळशी 11.0 मि.मी. (
1945.3मि.मी) भोर 25.5 मि.मी (1680.9 मि.मी) मावळ 15.6 मि.मी. (2053.6
मि.मी) वेल्हा 6.5 मि.मी (1663.4 मि.मी) जुन्नर 54.0
मि.मी (989.8 मि.मी) खेड 22.9 मि.मी. (670.8 मि.मी) आंबेगाव
46.6 मि.मी. (574.0 मि.मी) शिरुर 28.7
(249.6 मि.मी) बारामती
32.4 मि.मी (287.3 मि.मी) इंदापूर
11.3 मि.मी (321.9 मि.मी) दौंड 33.6 मि.मी. (300.9 मि.मी) आणि पुरंदर 16.0 मि.मी. (220.4 मि.मी)
000000
No comments:
Post a Comment