Sunday, September 25, 2016

जिल्हयात सरासरी 0.8 मि.मी.पाऊस

जिल्हयात सरासरी 0.8  मि.मी.पाऊस
पुणे, दि. 26 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात सरासरी 0.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आजअखेर एकूण 12425.2 मि.मी एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 955.8 मि.मी. आहे.
सोमवार, दि. 26  सप्टेंबर,2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली 0.0 मि.मी.(359.7 मि.मी) मुळशी 0.0 मि.मी. ( 2032.3 मि.मी) भोर 0.4 मि.मी (1778.7 मि.मी) मावळ 0.0 मि.मी. (2303.7 मि.मी) वेल्हा 0.0 मि.मी (1751.9 मि.मी) जुन्नर 2.2 मि.मी (1668.1 मि.मी) खेड 0.0मि.मी. (759.4 मि.मी) आंबेगाव 0.0 मि.मी. (648.6 मि.मी) शिरुर 1.4 मि.मी.  (339.3 मि.मी) बारामती 0.0 मि.मी (371.2 मि.मी) इंदापूर 0.3 मि.मी  (404.6 मि.मी) दौंड 5.8 मि.मी. (373.8 मि.मीआणि पुरंदर 0.0 मि.मी. (234.0 मि.मी)

000000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...