जिल्ह्यात
सरासरी ०.७ मि.मी. पाऊस
पुणे दि. ३० : गेल्या चोवीस
तासात
जिल्ह्यातील
सर्व
तालुक्यात
पावसाने
हजेरी
लावली
असून
जिल्ह्यात
सरासरी
०.७ मि.मी. पावसाची
नोंद
झाली
आहे. जिल्ह्यात
आजअखेर
एकूण
१०५८२.२
मि.मी. एवढा
पाऊस
झाला
असून
तो
सरासरी ८१४.० मि. मी. आहे.
मंगळवार दि. ३० ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी
आठ
वाजेपर्यंतची
पावसाची
तालुकानिहाय
आकडेवारी
पुढील
प्रमाणे (
कंसात
दि.
1 जून 2016 पासूनचा एकुण
पाऊस) हवेली ०.० मि.मी. (३१४.३ मि.मी.), मुळशी ०.७ मि.मी. (१९१८.५ मि.मी.), भोर २.९ मि.मी. (१६३१.२ मि.मी.), मावळ ५.१ मि.मी. (१९८३.६ मि.मी.), वेल्हा ०.० मि.मी. ( १६४४.५ मि.मी.), जुन्नर ०.० मि.मी. (९१७.६ मि. मी.), खेड ०.० मि.मी. (६३७.३ मि.मी.), आंबेगाव ०.० मि.मी. (५१९.२ मि.मी.), शिरुर ०.० मि.मी. (१८२.३ मि.मी.), बारामती ०.० मि.मी. (२००.२) मि. मी., इंदापूर ६.४ मि.मी. (२३५.७ मि.मी.), दौंड ०.० मि.मी. (२००.४ मि.मी.) आणि पुरंदर ०.० मि.मी. (१९७.५ मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment