Wednesday, August 24, 2016

जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पाऊस
पुणे दि. २४ :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण १०४२०.५ मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  ८०१.६ मि. मीआहे.
        बुधवार दि. २४ ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  ३.२  मि.मी.  (३१२.३  मि.मी.), मुळशी २२.५ मि.मी. (१९०१.२ मि.मी.), भोर १८.५  मि.मी.  (१५९७.० मि.मी.), मावळ ४५.० मि.मी. (१९१७.९ मि.मी.), वेल्हा २.८  मि.मी. ( १६४१.८ मि.मी.), जुन्नर १३.६  मि.मी. (९१०.८ मि. मी.), खेड ८.६ मि.मी. (६२८.३ मि.मी.), आंबेगाव ६.२ मि.मी. (५१६.६ मि.मी.), शिरुर ०.० मि.मी.  (१८१.२ मि.मी.), बारामती 0.३ मि.मी. (१८९.५) मि. मी., इंदापूर 0.4 मि.मी. (२२९.३ मि.मी.), दौंड 0.३  मि.मी. (१९७.२ मि.मी.) आणि पुरंदर ०.० मि.मी. (१९७.५  मि.मी.)
0000




धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. २४ : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. २४ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
   एकूण साठा
   द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
   1
पिंपळगाव जोगे
२२९.४९
९४.७०
३.६८
2
माणिकडोह
२०६.४३
६४.७७
६.५९
3
येडगाव
६५.३०
६४.५१
१.८१
4
वडज
३४.२८
९५.०८
१.११
5
डिंभे
३६७.०३
      ९५.७५
११.९६
6
घेाड
१९१.१०
८३.७२
४.५८
7
विसापूर
२.०१
७.८५
०.०७
8
कळमोडी
42.87
१००.००
1.51
9
चासकमान
२४१.६९
१००.००
        ७.५७
10
भामा आसखेड
२२६.५२
९८.१०
७.५२
11
वडीवळे
४०.६१
९९.१४
१.०६
12
आंद्रा
८३.३१
१००.००
२.९२
13
पवना
२७२.१२
१००.००
८.५१
14
कासारसाई
१७.१५
९८.५७
०.५६
15
मुळशी
५३४.९४
९९.८४
१८.४३
16
टेमघर
९४.५१
८७.१९
३.२३
17
वरसगाव
३७५.३६
१००.००
१२.८२
18
पानशेत
३१०.६१
१००.००
१०.६५
19
खडकवासला
८५.९१
१००.००
१.९७
20
गुंजवणी
61.31
100.00
2.16
21
नीरा देवधर
३३७.४०
१००.००
११.७३
22
भाटघर
६७२.६५
१००.००
२३.५०
23
वीर
२७८.४९
१००.००
९.४१
24
नाझरे
१०.८१२
३०.८२
०.१८
25
उजनी
२७१४.६०
६०.१०
३२.२०
***********



No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...