जिल्ह्यात सरासरी 9.4 मि.मी. पाऊस
पुणे दि. 12 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील
बारामती, शिरुर व पुरंदर हे तालुके वगळता
इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात
सरासरी 9.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर
एकूण
9953.4 मि. मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 765.6 मि. मी. आहे.
शुक्रवार
दि. 12 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी
पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून, 2016 पासूनचा
एकुण
पाऊस) हवेली 1.6 मि.मी. (३०7.5 मि.मी.), मुळशी 24.5 मि.मी. (1835.9 मि.मी.), भोर 26.5 मि.मी. (1432.3 मि.मी.), मावळ 39.7 मि.मी. (1801.5 मि.मी.), वेल्हा 11.8 मि.मी. (1620.8 मि.मी.), जुन्नर 4.4 मि.मी. (859.3 मि. मी.), खेड 10.3 मि.मी. (601.2 मि.मी.), आंबेगाव
1.6 मि.मी. (505.0 मि.मी.), शिरुर 0.0
मि.मी. (181.2 मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (188.2 मि. मी.), इंदापूर 1.0 मि.मी. (228.9 मि.मी.), दौंड ०.5
मि.मी. 196.0 मि.मी.) आणि पुरंदर ०.०
मि.मी. (195.7 मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment