जिल्ह्यात सरासरी 63.2 मि.मी. पाऊस
पुणे
दि. 3 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून
जिल्ह्यात सरासरी 63. 2 मि.मी.
पावसाची नोंद झाली
आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 7401.6 मि.मी.
एवढा पाऊस झाला
असून तो सरासरी 569. 4 मि. मी. आहे.
मंगळवार दि. 3 ऑगस्ट, 2016 रोजी
सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि.
1 जून 2016 पासूनचा एकुण
पाऊस) हवेली 21.8 मि.मी. (210.3 मि.मी.),
मुळशी 123.5 मि.मी.
(1326.1 मि.मी.), भोर 139.4 मि.मी. (968.5 मि.मी.),
मावळ 80.1 मि.मी.
(1286. 1 मि.मी.), वेल्हा 182.3
मि.मी.
( 1168.8 मि.मी.), जुन्नर 103.0 मि.मी.
(700.9 मि. मी.), खेड 37.6 मि.मी.
(458.1 मि.मी.),
आंबेगाव 61.4 मि.मी.
(390.0 मि.मी.), शिरुर 8.6
मि.मी. (162.2 मि.मी.),
बारामती 18. 4 मि.मी. (174.8) मि.
मी., इंदापूर 7.3 मि.मी.
(223.0 मि.मी.), दौंड 9.0 मि.मी.
(182.4 मि.मी.) आणि पुरंदर 29.0
मि.मी.
(150.5 मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment