Wednesday, August 3, 2016

जिल्ह्यात सरासरी 53.4 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 53.4 मि.मी. पाऊस
पुणे दि. 4 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 53. 4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 8095.7 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  622. 7 मि. मीआहे.
   गुरुवार दि. 4 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  34.4  मि.मी.  (244.6  मि.मी.), मुळशी 131.2 मि.मी. (1457.2 मि.मी.), भोर 102.6  मि.मी.  (1071.1 मि.मी.), मावळ 88.7  मि.मी. (1374. 9 मि.मी.), वेल्हा 116.0  मि.मी. ( 1284.8 मि.मी.), जुन्नर 77.2  मि.मी. (778.1 मि. मी.), खेड 35.7 मि.मी. (493.8  मि.मी.), आंबेगाव 58.7 मि.मी. (448.7 मि.मी.), शिरुर 8.4  मि.मी.  (170.6 मि.मी.), बारामती 10. 0 मि.मी. (184.8) मि. मी., इंदापूर 4.2 मि.मी. (227.3 मि.मी.), दौंड 8.6  मि.मी. (191.0 मि.मी.) आणि पुरंदर 18.3 मि.मी. (168.8  मि.मी.)

0000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...