Tuesday, August 2, 2016

जिल्ह्यात सरासरी 26.3 मि.मी. पाऊस



जिल्ह्यात सरासरी 26.3 मि.मी. पाऊस

पुणे दि. 2 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील इंदापूर तालूका सोडून इतर  सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 26.3  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 6580.3  मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  506.2 मि. मी.  आहे.
   मंगळवार दि. 2 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  7.8  मि.मी.  (188.4  मि.मी.), मुळशी 64.3 मि.मी. (1202.6 मि.मी.), भोर 56.3  मि.मी.  (829.2 मि.मी.), मावळ 63.9  मि.मी.  (1206.0 मि.मी.), वेल्हा 63.8  मि.मी. (986.5 मि.मी.), जुन्नर 34.7  मि.मी. (597.9 मि. मी.), खेड 25.2 मि.मी. (420.5  मि.मी.), आंबेगाव 19.0 मि.मी. (328.6 मि.मी.), शिरुर 1.9  मि.मी.  (153.6  मि.मी.), बारामती 1.5 मि.मी. (156.4) मि. मी., इंदापूर 0.0 मि.मी. (215.7 मि.मी.), दौंड 0.4 मि.मी. (173.4 मि.मी.) आणि पुरंदर 3.1  मि.मी. (121.5  मि.मी.)
0000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...