जिल्ह्यात सरासरी 13.९ मि.मी. पाऊस
पुणे दि. 10 : गेल्या चोवीस
तासात जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे तालुके वगळता इतर तालुक्यांत
पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी १३.९ मि.मी. पावसाची नोंद
झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९६६४.९ मि.मी. एवढा पाऊस झाला
असून तो सरासरी ७४३.५ मि. मी. आहे.
मंगळवार दि. १० ऑगस्ट,
2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे (
कंसात दि.
1 जून, 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली १.१ मि.मी. (३०१.७ मि.मी.),
मुळशी ४३.२ मि.मी. (१७७४.७ मि.मी.),
भोर ४४.८ मि.मी. (१३६६.३ मि.मी.),
मावळ ३६.१ मि.मी. (१७२९.५ मि.मी.),
वेल्हा ३१.० मि.मी. (१५७०.३ मि.मी.), जुन्नर ९.३ मि.मी. (८४६.५ मि. मी.), खेड ७.५ मि.मी. (५७९.४ मि.मी.), आंबेगाव ६.० मि.मी. (५००.२ मि.मी.),
शिरुर 0.8 मि.मी. (180.८ मि.मी.),
बारामती
0.0 मि.मी. (188.2 मि. मी.),
इंदापूर
0.0 मि.मी. (227.9 मि.मी.),
दौंड ०.४ मि.मी.
(194.८ मि.मी.)
आणि पुरंदर ०.०
मि.मी. (195.7 मि.मी.)
0000
No comments:
Post a Comment