Wednesday, July 13, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 13 : पुरनियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 13 जुलै, 2016 रोजीचा  एकूण पाणी साठा (दशलक्षघनमीटरमध्ये), टक्केवारी, उपयुक्त साठ्याचा तपशील (टीमसीमध्ये) पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र
धरणाचे नाव
एकूण साठा
द. ल. घ. मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा टीएमसी
1
पिंपळगाव जेागे.
126.04
0.79
0.03
2
माणिकडोंह
82.74
21.84
2.22
3
येडगाव
63.99
62.86
1.76
4
वजड
18.37
  47.03
0.55
5
डिंभे
133.69
29.79
3.72
6
घोड.
73.98
8.06
0.44
7
विसापूर
1.33
5.19
0.05
8
कळमोडी
42.87
  100.00
1.51
9
चासकमान
127.18
46.62
3.53
10
भामा आसखेड
108.00
43.51
3.34
11
वडीवळे
29.62
62.98
0.68
12
आंद्रा
52.75
63.07
1.84
13
पवना
140.24
45.27
3.85
14
कासारसाई
14.98
85.06
0.48
15
मुळशी
292.78
53.52
9.88
16
टेमघर
35.83
31.31
1.16
17
वरसगाव
149.50
37.80
4.85
18
पानशेत
153.12
47.78
5.09
19
खडकवासला
83.40
95.51
1.89
20
गुंजवणी
37.88
61.65
1.33
21
नीरा देवधर
154.71
45.00
5.28
22
भाटघर
301.49
44.23
10.40
23
वीर
157.51
54.59
5.13
24
नाझरे
1.754
0.00
0.00
25
उजनी
1136.11
         -43.94
-23.54

                                 00000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...