जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी. पाऊस
पुणे दि. 27 : गेल्या
चोवीस तासात जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा,
शिरुर, बारामती व इंदापूर हे तालूके सोडून
इतर सर्व
तालुक्यात पावसाने हजेरी लावली
असून जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 5888.4 मि.मी. एवढा
पाऊस झाला असून तो सरासरी 453.0
मि. मी. आहे.
बुधवार दि. 27 जुलै, 2016 रोजी
सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची
तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा
एकुण पाऊस) हवेली 0.1 मि.मी.
( 175.2 मि.मी.), मुळशी
0.0 मि.मी.
(1084.5 मि.मी.), भोर 0.0 मि.मी. (732.9 मि.मी.),
मावळ 1.0 मि.मी. (1021.3 मि.मी.),
वेल्हा 0.0 मि.मी. (874.5 मि.मी.),
जुन्नर 3.7 मि.मी.
(528.6 मि. मी.), खेड 0.4 मि.मी. (370.8 मि.मी.), आंबेगाव
1.7 मि.मी. (294.7 मि.मी.),
शिरुर 0.0 मि.मी. (150.0 मि.मी.),
बारामती 0.0 मि.मी. (153.6) मि.
मी., इंदापूर 0.0 मि.मी. (212.6 मि.मी.),
दौंड 5.5 मि.मी. (171.3 मि.मी.)
आणि पुरंदर 0.7 मि.मी.
(118.4 मि.मी.)
000
No comments:
Post a Comment