Thursday, July 21, 2016

जिल्ह्यात सरासरी 1.0  मि.मी. पाऊस
पुणे दि. 22 :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील शिरुर,  दौंड  व पुरंदर हे तालूके सोडून इतर  सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 1.0  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 5778.7  मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी  444.5   मि. मी.  आहे.
               शुक्रवार 22 जुलै,  2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस) हवेली  0.0  मि.मी.     ( 171.1  मि.मी.), मुळशी 1.7   मि.मी. (1076.1 मि.मी.), भोर 5.1   मि.मी.  (718.4 मि.मी.), मावळ 4.0  मि.मी.  (1002.2 मि.मी.), वेल्हा 0.0 मि.मी. (869.3 मि.मी.), जुन्नर 2.3  मि.मी. (517.2 मि. मी.), खेड 0.3   मि.मी. (366.1  मि.मी.), आंबेगाव 0.0 मि.मी. (291.5  मि.मी.), शिरुर 0.0 मि.मी.  (144.0 मि.मी.), बारामती 0.0 मि.मी. (144.3) मि. मी., इंदापूर 0.0 मि.मी. (197.8 मि.मी.), दौंड 0.0 मि.मी. (163.7 मि.मी.) आणि पुरंदर 0.0 मि.मी. (115.1 मि.मी.)
000




      धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 22 : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज  दि. 21 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (द. ल. घ. मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र
धरणाचे नाव
एकूण साठा
द. ल. घ. मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
136.93
10.68
0.42
2
माणिकडोंह
99.68
27.72
2.82
3
येडगाव
78.27
80.88
2.26
4
वडज
23.64
62.94
0.74
5
डिंभे
174.09
41.21
5.15
6
घेाड.
110.65
31.75
1.74
7
विसापूर
1.18
4.61
0.04
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
162.54
63.10
4.78
10
भामा आसखेड
124.89
51.29
3.93
11
वडीवळे
31.97
70.71
0.76
12
आंद्रा
59.15
70.80
2.07
13
पवना
163.41
54.89
4.67
14
कासारसाई
14.77
83.75
0.47
15
मुळशी
360.25
66.43
12.26
16
टेमघर
48.44
43.32
1.61
17
वरसगाव
197.52
51.03
6.54
18
पानशेत
192.60
60.87
6.48
19
खडकवासला
79.06
87.75
1.73
20
गुंजवणी
51.13
83.34
1.80
21
नीरा देवधर
194.45
56.96
6.68
22
भाटघर
388.72
57.34
13.48
23
वीर
200.41
70.69
6.65
24
नाझरे
1.586
0.00
0.00
25
उजनी
1318.35
-31.93
-17.11
00000




No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...